Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..तरीही खडसे मतदारसंघाचा विकास करू शकले नाही, गिरीश महाजनांची टीका

Editorial Team by Editorial Team
December 20, 2021
in जळगाव, राजकारण
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT
Spread the love

बोदवड प्रतिनिधी : बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर टीकास्त्र सोडले आहे. गिरीश महाजनं यांनी 15 वर्ष लाल दिव्याची गाडी अन् 12 खाते मिळाले. आणि तरीही एकनाथ खडसे मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसेंवर टीका केलीय.

बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीनिमित्त काल एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वेगवेगळया सभा पार पडल्या. यावेळी एकनाथ खडसे समोरील प्रचारसभेत खडसे शेरोशायरी करत असल्याचे ऐकताच. त्यावर गिरिश महाजनांनी खडसेंवर टीकेची संधी साधली. शेरोशायरी करता स्वत:ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेतात ते तुम्हाला लिहून देताना तुम्ही वाचतात. तुमचं हेच का आता की तुम्ही शेरो शायरी करावी. मात्र, आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झाले असल्याचा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.

15 वर्ष लाल दिव्याची गाडी अन् 12 खाते मिळवूनही एकनाथ खडसे मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. कमिशनसाठी लल्लु पंजु भांडतात आणि कसा विकास होईल. आता कितीही आवाज चढवला तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा असा टोला देखील महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला.

Spread the love
WhatsApp Image 2021-06-27 at 3.19.13 PM
https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/10/Kantai-Netralaya-Jalgaon.mp4
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाबराव पाटलांनी अखेर ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

Next Post

BSNL चा वर्षभराचा धासू प्लान! 425 दिवसांसाठी दररोज मिळेल 3GB डेटा

Related Posts

आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत

आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत

May 28, 2023
झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना

झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना

May 27, 2023
.. तेव्हा गिरीश महाजनांना मोक्का लावण्याची तयारी केली होती ; मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

भाजप-शिंदे गटातील युतीत फूट? शिंदे गटाचे खासदार म्हणाले, हे अजिबात मान्य नाही..

May 27, 2023
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला 20 हजाराची लाच घेताना पकडले

May 26, 2023
शरीर एकच, पण, दोन डोकं, दोन हात-पाय ; जळगावत शरीराने जुळलेल्या मुलींचा जन्म

शरीर एकच, पण, दोन डोकं, दोन हात-पाय ; जळगावत शरीराने जुळलेल्या मुलींचा जन्म

May 26, 2023
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

उष्णतेपासून जळगावकरांना मिळणार दिलासा! जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी

May 26, 2023
Next Post
BSNL च्या ‘या’ प्लॅनने Jio-Vi-Airtel उडवले होश !  107 रुपयात 10GB डेटा आणि बरेच काही मिळवा

BSNL चा वर्षभराचा धासू प्लान! 425 दिवसांसाठी दररोज मिळेल 3GB डेटा

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या…

  • बसच्या सीटवर बसून तरुणाचं घाणेरड कृत्य, तरुणीने व्हिडिओ काढत केली पोलखोल
    बसच्या सीटवर बसून तरुणाचं घाणेरड कृत्य, तरुणीने व्हिडिओ काढत केली पोलखोल
  • झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना
    झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना
  • भाजप-शिंदे गटातील युतीत फूट? शिंदे गटाचे खासदार म्हणाले, हे अजिबात मान्य नाही..
    भाजप-शिंदे गटातील युतीत फूट? शिंदे गटाचे खासदार म्हणाले, हे अजिबात मान्य नाही..
  • शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! हवामान विभागाचा दुसरा मान्सून अंदाज आला..
    शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! हवामान विभागाचा दुसरा मान्सून अंदाज आला..
  • अधिकाऱ्यांचा IPhone धरणात पडला, नंतर त्याने जे केलं ते वाचून तुम्हीही संतापाल..
    अधिकाऱ्यांचा IPhone धरणात पडला, नंतर त्याने जे केलं ते वाचून तुम्हीही संतापाल..
  • मोबाइलवर क्राइम वेबसीरीज पाहणाऱ्यांनो सावधान! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
    मोबाइलवर क्राइम वेबसीरीज पाहणाऱ्यांनो सावधान! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
  • मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल, वर्गातून थेट शेतात पोहोचल्या
    मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल, वर्गातून थेट शेतात पोहोचल्या
  • जूनपासून बदलणार अनेक मोठे नियम ; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम!
    जूनपासून बदलणार अनेक मोठे नियम ; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम!
  • शरीर एकच, पण, दोन डोकं, दोन हात-पाय ; जळगावत शरीराने जुळलेल्या मुलींचा जन्म
    शरीर एकच, पण, दोन डोकं, दोन हात-पाय ; जळगावत शरीराने जुळलेल्या मुलींचा जन्म
  • यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला 20 हजाराची लाच घेताना पकडले
    यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला 20 हजाराची लाच घेताना पकडले

ताज्या बातम्या

12वीच्या निकालासाठी उरले अवघे काही मिनिट, कसा तपासाल निकाल?

10वीच्या रिझल्टची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

May 28, 2023
8वीतील मुलगा 6वीत शिकत असलेल्या मुलीच्या घरात शिरला अन्.. मुलाच्या कृत्याने गावातील सर्वच जण हादरले

संतापजनक! शेजारी राहणाऱ्या तरुणाचा ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

May 28, 2023
नवीन संसद भवनात 5000 वर्षे जुनी सेंगोलची स्थापना! त्याचा इतिहास आहे रंजक..

नवीन संसद भवनात 5000 वर्षे जुनी सेंगोलची स्थापना! त्याचा इतिहास आहे रंजक..

May 28, 2023
आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत

आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत

May 28, 2023
शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगावच्या निखिल सपकाळे यास ‘सुवर्णपदक’

शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगावच्या निखिल सपकाळे यास ‘सुवर्णपदक’

May 28, 2023
जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात  १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग

जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग

May 28, 2023
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us