Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महागाईचा झटका : आता साबण आणि सर्फ झाला महाग, किमती एवढ्या रुपयांनी वाढल्या

Editorial Team by Editorial Team
November 26, 2021
in राष्ट्रीय
0
महागाईचा झटका : आता साबण आणि सर्फ झाला महाग, किमती एवढ्या रुपयांनी वाढल्या
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि टोमॅटो यांच्यानंतर आता अंघोळीसाठीचा साबण आणि कपडे धुण्याचा साबण देखील महाग झाला आहे. या संबंधित कंपन्यांनी आपल्या किंमतीत किती वाढ केली आहे, हे जाणून घ्या.

HUL ने त्यांच्या व्हील डिटर्जंट पावडरच्या 1 किलो पॅकची किंमत 3.4 टक्क्यांनी वाढवली आहे. याचा परिणाम म्हणून आता हा पॅक एकूण रुपयांनी महाग होणार आहे. कंपनीने व्हील पावडरच्या 500 ग्रॅम पॅकची किंमत 2 रुपयांनी वाढवून ती 28 रुपयांवरून 30 रुपयांपर्यंत वाढवली आहे.

HUL ने त्यांच्या उत्पादन Rin Bar च्या 250 ग्रॅम पॅकच्या किंमतीत 5.8 टक्क्यांनी वाढ केली आहे. लक्स साबणाच्या किमती 21.7 टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. आता त्याचा 100 ग्रॅमचा मल्टीपॅक 25 रुपयांनी महाग झाला आहे.

दुसरीकडे, ITC ने त्यांच्या 100 ग्रॅम पॅकसाठी Fiama साबणाच्या किमतीत 10 टक्के आणि Vivel 9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कंपनीने एंगेज डिओडोरंटच्या 150 मिलीच्या बाटलीच्या किमतीत 7.6 टक्के आणि 120 मिलीच्या बाटलीच्या किमतीत 7.1 टक्क्यांनी वाढ केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

ITC च्या प्रवक्त्याने CNBC TV18 ला सांगितले की “इनपुट कॉस्ट लक्षणीय वाढली आहे आणि उद्योगाने किमती वाढवल्या आहेत.” हे लक्षात घेऊन, कंपनीने निवडक वस्तूंच्या किमती सुधारित केल्या आहेत. हा निर्णय घेताना त्याचा संपूर्ण बोजा ग्राहकांवर पडणार नाही याची काळजी कंपनीने घेतल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..तर कारवाई करावीच लागेल ; अनिल परबांचा संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

Next Post

गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा ; ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा ; ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा ; 'ती' याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us