Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

25 गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देणार; विरोधकांचा संताप

najarkaid by najarkaid
September 6, 2019
in राज्य
0
25 गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देणार; विरोधकांचा संताप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील 25 गडकिल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. या वृत्तानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
राज्यातील 25 किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याचं वृत्त ’इंडियन एक्स्प्रेस’नं प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीनं अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्यातील 25 गडकिल्ल्यांची निवड केली आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी या किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. किल्ले लग्न समारंभांसाठी भाड्याने दिली जाणार आहेत, असं त्यात म्हटलं आहे. या वृत्तानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
विरोधकांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवताना, ’गडकिल्ल्यांना हात लावाल, तर याद राखा’, अशा शब्दांत बजावले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचार्‍यांचा संप सुरूच

Next Post

नव्या वाहतूक नियमानुसार दंडवसुलीला विरोध- रावते

Related Posts

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Next Post
नव्या वाहतूक नियमानुसार दंडवसुलीला विरोध- रावते

नव्या वाहतूक नियमानुसार दंडवसुलीला विरोध- रावते

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us