जळगाव,(प्रतिनिधी)- बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, पुढच्या 12 तासात अजून तीव्र होण्याची व 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता. ह्यामुळे राज्यात पुढचे 4, 5 दिवस गडगडाटासहीत, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. रविवार पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
दरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील पावसासाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.IMD हवामान खात्याने देखील जळगाव जिल्ह्याकरिता ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
24 Sept, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, पुढच्या 12 तासात अजून तीव्र होण्याची व 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता. ह्यामुळे राज्यात पुढचे 4, 5 दिवस गडगडाटासहीत, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. रविवार पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
– IMD pic.twitter.com/1G87l8YD1Q— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 24, 2021