चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, ऑनलाईन अर्ज करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ ऑक्टोबर २०२१ आहे.
पदसंख्या: 492 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1 फिटर 200
2 टर्नर 20
3 मशीनिस्ट 56
4 वेल्डर (G& E) 88
5 इलेक्ट्रिशियन 112
6 रेफ. & AC 04
7 पेंटर 12
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 15 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
जाहिरात : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा