Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

najarkaid live by najarkaid live
July 25, 2021
in जळगाव
0
भडगाव  येथे  क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव(वार्ताहर) — जळगाव जिल्हा क्षत्रीय मराठा परीवारामार्फत भडगाव येथे पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्यांचा, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांचा, समाज सेवक सह पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र, गुलाबपुष्प प्रमाणपत्र देऊन क्षत्रीय मराठा परीवाराच्या जिल्हा क्षत्रिय मराठा परिवारा तर्फे दि.24 व 25 जुर्ले 2021 रोजी भडगाव पो.स्टेशनला व ग्रामिण रूग्णालयात तसेच पत्रकारीत फ्रॅट वर्क लाइन वर कार्य करणारे व समाज सेवक सह कोरोणा योध्दा म्हणुन सन्मान करण्यात आला.

या वेळी संघटनेचे जि.व.स.प्र.अँड भाउसाहेब पा.जि.संपर्क प्र-ईश्वर पा.जि.कार्यकारी प्र-ज्ञानेश्वर भोसले,भडगाव ता.प्र-दिनानाथ पा.भडगाव युवक प्र-वाल्मीक पाटील जि.महीला दक्षता प्रमुख-गिता पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी P.I .उतेकर साहेब यांनी भडगाव पो.स्टे व ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व पत्रकार समाज सेवक च्या वतीने संघटनेनी त्यांच्या कार्याची दखल घेतली म्हणुन आभार मानले. भडगाव पोलीस स्टेशनला दि. 24 रोजी सायंकाळी ६ वाजता हा कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

कोरोना विषाणु महामारीच्या संकट काळात आपण कर्तव्यनिष्ट राहुन आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. कार्याची दखल घेत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील यांचेसह पोलीस कर्मचार्यांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी उपस्थित भडगाव तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष, पञकार अशोक परदेशी यांना ही कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी क्षत्रीय मराठा परीवाराचे जिल्हाअध्यक्ष अॅड. भाऊसाहेब पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, भडगाव तालुकाअध्यक्ष दिनानाथ पाटील, युवक अध्यक्ष वाल्मीक अहिरे आदि पदाधिकार्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार अशोक परदेशी यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन सन्मान केला.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन क्षत्रीय मराठा परीवाराचे जिल्हाअध्यक्ष अॅड. भाऊसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी मनोगतातुन सांगीतले कि, कोरोना काळात पोलीस कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता अथक परीश्रम घेतले. जनतेची काळजी घेतांना बंदोबस्तादरम्यान माझ्यासह काही पोलीस कर्मचारीही कोरोना बाधीत झाले. मात्र पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्यांची दखल घेत आमचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन सन्मान करण्यात आला. याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनमार्फत क्षत्रीय मराठा परीवाराचे आभार मानतो. असे सांगीतले. तर पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे यांनी आभार मानले.

भडगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन केला सन्मान — भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डाॅ. पंकज जाधव यांचेसह आरोग्य कर्मचार्यांचा तसेच पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र , गुलाबपुष्प देऊन पदाधिकार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा छोटीखानी कार्यक्रम दि. 25 रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. या वेळी पत्रकार राजु शेख,अशोक परदेशी,हेमंत विसपुते,जावीद शेख,भास्कर शार्दुळ, समाज सेवक महेंद्र ततार,हिरामण बाविस्कर यांना ही कोरोना योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच तालुक्यातील सर्वच पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Spread the love
WhatsApp Image 2021-06-27 at 3.19.13 PM
https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/10/Kantai-Netralaya-Jalgaon.mp4
ADVERTISEMENT
Previous Post

दहावीचा आय.सी.एस.ई.बोर्डाचा निकाल जाहीर

Next Post

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

Related Posts

केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?

शेतकऱ्यांनी ‘इतके’ मि.मि. पाऊस झाल्यावरच पेरणी करावी ; कृषि विभागाचे नेमके आवाहन काय?

June 7, 2023
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स

जळगावातील ‘या’ कॉलेजमध्ये 10वी/BA/Bcom/B.sc पास उमेदवारांसाठी मोठी संधी

June 7, 2023
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक

जळगाव पुन्हा हादरला! धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

June 7, 2023
“बिपोरजॉय” चक्रीवादळच संकट! जळगावसह या जिल्ह्यांमध्ये वादळी पावासाचा इशारा

“बिपोरजॉय” चक्रीवादळच संकट! जळगावसह या जिल्ह्यांमध्ये वादळी पावासाचा इशारा

June 7, 2023
प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा…

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा…

June 6, 2023
जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात  १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग

जैन हिल्स जळगाव येथे फाली संम्मेलनाचा ७ व ८ जून रोजी तिसरा अंतिम टप्पा

June 6, 2023
Next Post
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या…

  • “बिपोरजॉय” चक्रीवादळच संकट! जळगावसह या जिल्ह्यांमध्ये वादळी पावासाचा इशारा
    “बिपोरजॉय” चक्रीवादळच संकट! जळगावसह या जिल्ह्यांमध्ये वादळी पावासाचा इशारा
  • धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीला पळवले; पाहा VIDEO...
    धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीला पळवले; पाहा VIDEO...
  • प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा...
    प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा...
  • जळगाव पुन्हा हादरला! धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून
    जळगाव पुन्हा हादरला! धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून
  • कोल्ड्रिंगमध्ये चक्कर येण्याचं औषध टाकून वहिनीला पाजलं ; नंतर दिराने केलं भयंकर कृत्य
    कोल्ड्रिंगमध्ये चक्कर येण्याचं औषध टाकून वहिनीला पाजलं ; नंतर दिराने केलं भयंकर कृत्य
  • नोकरीचे टेन्शन सोडा..! तुमच्यासाठी आहे दरमहा 50 हजार रुपये कमविण्याची संधी
    नोकरीचे टेन्शन सोडा..! तुमच्यासाठी आहे दरमहा 50 हजार रुपये कमविण्याची संधी
  • 10वी पाससाठी खुशखबर! भारतीय पोस्टात तब्बल 12828 पदांवर मेगाभरती, आजच करा अर्ज
    10वी पाससाठी खुशखबर! भारतीय पोस्टात तब्बल 12828 पदांवर मेगाभरती, आजच करा अर्ज
  • आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ; पोलिसांच्या लाठीमारामुळे उडाला गोंधळ
    आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ; पोलिसांच्या लाठीमारामुळे उडाला गोंधळ
  • मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील 'या' नावांची चर्चा
    मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील 'या' नावांची चर्चा
  • अति भयंकर ! नराधम पित्याचे केला पोटच्या चिमुकलीवर अत्याचार
    अति भयंकर ! नराधम पित्याचे केला पोटच्या चिमुकलीवर अत्याचार

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : यंदा मान्सून १० दिवस आधीच दाखल होणार

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा

June 8, 2023
पुणे महानगरपालिकेत मोठी संधी, 60,000 रुपये मिळणार पगार

पुणे महानगरपालिकामध्ये पदवी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

June 8, 2023
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील

कर्जाचा EMI कमी होईल? आजच्या बैठकीत रेपो रेटबाबत RBI ने केली मोठी घोषणा

June 8, 2023
या आहेत शेतीशी संबंधित 7 सरकारी योजना! शेतकऱ्यांनो नसेल माहिती तर जाणून घ्या अन् घ्या लाभ??

MSP वाढल्याने शेतकऱ्यांना किती फायदा होईल? तुम्हीही शेती करत असाल तर जाणून घ्या…

June 8, 2023
सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

मान्सूनची प्रतीक्षा संपली! येत्या ४८ तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार

June 7, 2023
केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! खरीप पिकांच्या MPS मध्ये भरघोस वाढ करण्याची घोषणा

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! खरीप पिकांच्या MPS मध्ये भरघोस वाढ करण्याची घोषणा

June 7, 2023
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us