दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी संधी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळात लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. मेकॅनिक (मोटार वाहन) या पदांच्या जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
पदाचे नाव : मेकॅनिक (मोटार वाहन)/ Mechanic (Motor Vehicle)
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
भरतीबाबतचे नोटिफिकेशन (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा