तालुकास्तरीय आंतर शालेय स्पर्धेत शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या क्रीडांगणावर पार पडलेल्या स्पर्धेत जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल पाचोरा या शाळेच्या संघाने17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात बुऱ्हानी इंग्लिश मेडीयम स्कूलच्या संघाचा पराभव करत विजय मिळवला या संघाची जिल्हास्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीशजी कुलकर्णी ,सचिव जीवनजी जैन , स्कूलकमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी , स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी व सर्व व्यवस्थापन मंडळ , प्राचार्य अनिल जाधव सी ई ओ अतुल चित्ते ,क्रीडा शिक्षक सोनाली दारकोंडे ,निवृत्ती तांदळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे .