Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युनेस्को क्लबच्या जिल्हा समन्व्यक पदी चेतन निंबोळकर यांची निवड

najarkaid live by najarkaid live
November 13, 2020
in सामाजिक
0
युनेस्को क्लबच्या जिल्हा समन्व्यक पदी चेतन निंबोळकर यांची निवड
ADVERTISEMENT
Spread the love

जळगांव(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या युनेस्को या संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक विभागाच्या कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या युनेस्को इंटरनॅशनल स्कुल अँड सोशल या विभागाच्या अखिल भारतीय युनेस्को क्लब या संस्थेच्या जळगांव जिल्हा शाखेच्या जिल्हा समन्व्यक पदी चेतन निंबोळकर यांची निवड करण्यात आली आहे.

सदर संस्था विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक शाळेत युनेस्को क्लबची स्थापना करणार असून विद्यार्थ्यांना युनो आणि युनेस्कोची माहिती देणार आहे. युनो क्वीज, निबंध स्पर्धा, युनेस्को हेरिटेज साईटचे दर्शन, पुस्तकं प्रदर्शन, युनो असेम्ब्ली तसेच सामाजिक व पर्यावरणीय विविध कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक, यांच्यासाठी आयोजित केले जाणार आहे. ज्यांना खान्देश युनेस्को क्लब जळगाव मध्ये सभासदत्व घ्यायचे असेल त्यांनी चेतन निंबोळकर व नारायण पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,वाढती बेरोजगारी विषयावर चर्चा

Next Post

गिरणा नदीपात्राचे ‘दिवाळे काढून’ दिवाळी होतेय साजरी…

Related Posts

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
नामांतर लढ्यात भरीव योगदान असणारे दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांचा आज वाढदिवस

June 11, 2022
Next Post
गिरणा नदीपात्राचे ‘दिवाळे काढून’ दिवाळी होतेय साजरी…

गिरणा नदीपात्राचे 'दिवाळे काढून' दिवाळी होतेय साजरी...

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us