Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

Editorial Team by Editorial Team
February 2, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर 2021-22 भरतीसाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) ने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकत्रित उच्च माध्यमिक स्तर, SSC CHSL 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अधिसूचना डाउनलोड करू शकतील.

SSC CHSL परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये निम्न विभागीय लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक (PA) / वर्गीकरण सहाय्यक (SA), डेटा एंट्री ऑपरेटर इत्यादी पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. 12वी उत्तीर्ण युवक साठी ही मोठी संधी आहे.

महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख -01-02-2022 ते 07-03-2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख -07-03-2022 (23:00)
ऑनलाइन अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख – ०८-०३-२०२२ (२३:००)
ऑफलाइन म्हणजेच चलनाद्वारे शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – 10-03-2022
ऑनलाइन अर्ज दुरुस्तीची तारीख -11-03-2022 ते 15-03-2022 (23:00)

CHSL टियर 1 परीक्षेची तारीख – मे 2022
CHSL टियर-2 च्या परीक्षेची तारीख – नंतर प्रसिद्ध केली जाईल.

पदाचे नाव :

रिक्त पदांमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक (PA)/ सॉर्टिंग असिस्टंट (SA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ सारख्या पदांचा समावेश आहे.

पात्रता :

12वी उत्तीर्ण झालेले तरुण (10+2 प्रणालीतून) या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतील.

वय :
18 ते 27 वयोगटातील तरुण यासाठी अर्ज करू शकतात. SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गासाठीही नियमानुसार सूट दिली जाईल.

वेतनमान-
LDC साठी दरमहा 19,900-63,200 रु. इतर पदांची वेतनश्रेणी पाहण्यासाठी, तुम्ही SSC वेबसाइट पाहू शकता किंवा येथे दिलेली संपूर्ण अधिसूचना पाहू शकता.

 अधिसूचना वाचण्यासाठी : इथे क्लीक करा

हे देखील वाचा :

जळगाव जिल्ह्यात केळी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती ; जाणून घ्या

सर्वसामान्यांना दिलासा, दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या स्वस्त, या वस्तू महागल्या

कार चालकांसाठी खुशखबर : ‘या’ वाहनांमध्ये CNG आणि LPG किट बसवण्यास मान्यता, जाणून घ्या

पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा ; ८ ते १० लाखापर्यंत मिळेल अनुदान

Next Post

अरे बापरे..! जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा मृत्यू

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

अरे बापरे..! जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा मृत्यू

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us