Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अशी संधी पुन्हा मिळणार नाही! राज्यातील पोलीस खात्यात 18334 पदांची बंपर भरती (आज शेवटची संधी..)

Editorial Team by Editorial Team
December 15, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
अशी संधी पुन्हा मिळणार नाही! राज्यातील पोलीस खात्यात 18334 पदांची बंपर भरती (आज शेवटची संधी..)
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र पोलिसांनी कॉन्स्टेबल पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट mahapolice.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 18334 पदे भरली जातील.

एकूण पदांची संख्या- 18334

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 09 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

रिक्त पदांचा तपशील

पोलीस शिपाई – 14956
SRPF पोलीस कॉन्स्टेबल-1204
पोलीस शिपाई चालक – 2174

शैक्षणिक पात्रता:

पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई SRPF: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

हे सुद्धा वाचा :

क्या बात है! शिक्षण फक्त 10वी-12वी अन् थेट सरकारी नोकरीची संधी.. लगेचच अर्ज करा

धुळ्यात तब्बल 75000 रुपयाच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली मोठी भरती

Indian Air Force : नाशिकमध्ये 10वी, 12वी पाससाठी बंपर भरती, त्वरित अर्ज करा

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी तब्बल 800 जागांसाठी भरती, दरमहा 1,20,000 पगार मिळेल

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक सहनशक्ती चाचणी, चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी इत्यादींच्या आधारे केली जाईल.

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा

Maharashtra Police Recruitment 2022 Notification 1 
Maharashtra Police Recruitment 2022 Notification 2 
Maharashtra Police Recruitment 2022 Notification 3

Online अर्ज: Apply Online 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुढील काही तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ; जळगाव कशी आहे पावसाची स्थिती?

Next Post

आंतरधर्मीय लग्न करण्याच्या तयारीत असाल तर सावधान.. याबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!

आंतरधर्मीय लग्न करण्याच्या तयारीत असाल तर सावधान.. याबाबत राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय...

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us