Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगावकर एकजुटीने कोरानाच्या लढाईत उतरले पहिल्याच दिवशी शहरात शंभर टक्के लॉक डाऊन

najarkaid live by najarkaid live
April 29, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

वरणगाव,(अंकुश गायकवाड):-कोरानाच्या विषाणूची दस्तक शहराच्या दोन्ही बाजुला येवून ठेपली आहे. याला एकच उपाय म्हणजे सर्वांनी घरात बसणे व सोशल डिस्टन्स पाळणे हेच ओळखून वरणगाव शहरातील पालिका, पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने दोन दिवसाच्या लॉक डाऊनचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मंगळवारचा आठवडा बाजार असल्याने हा निर्णय योग्य वेळी घेतला असून शहरातील नागरीकांनी पहिल्याच दिवशी शंभर टक्के सहभागी होवून एकजुटीने कोरोनाच्या लढाईत उतरले आहे.

शहरात मंगळवारला आठवडे बाजार असतो. या ठिकाणी शहरासह सत्तावीस खेड्यातील नागरीक बाजारा निमित्त येत असतात. तर व्यावसायीक देखील तालुका भरातून येत असतात. वारंवार सुचना देवून देखील सोशल डीस्टन्स पाळले जात नाही. त्यात वरणगाव शहराच्या एका बाजुला भुसावळ व दुसऱ्या बाजुला मुक्ताईनगरात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले. यामुळे मंगळवारच्या आठवडे बाजारामुळे परिस्थीती बीघडू नये यासाठी सर्वांनी एकमताने दोन दिवस 48 तासाचा जनता कर्फ्यु पाळण्याचे ठरले. यासाठी प्रशासनाने कंबर कसली. या लढाईत व्यापारी संघटना, भाजीपाला विक्रेते, इतर जीवनावश्यक वस्तूचे दुकानदार यांचा सहभाग महत्वपूर्ण ठरला असुन याला साथ शहरातील नागरीकांनी दिली आहे. महत्वपूर्ण निर्णयाने वरणगावकर यांनी एकजुटीचे दर्शन सकाळपासून दाखवले असून अशीच एकजूट उद्या रात्री पर्यंत गरजेची आहे लढाईत यशस्वी होणार असल्याचा विश्वास वरणगावकरांनी दाखविला असुन विषाणूच्या संसर्गाला आळा घालणार आहेत.

यासाठी सकाळपासूनच वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार बोरसे, हर्षल भोये, नगराध्यक्ष सुनील काळे, मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी, स्वच्छता अभियंता गणेश चाटे दिपक भंगाळे व दीपक मराठे,राजू गायकवाड, संजय कोळी, कृष्णा कोळी, महेंद्र तायडे,पोलीस कर्मचारी, ए. एस. आय.सुनील वाणी,अतुल बोदडे,जावेद शेख,आदींनी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून चौख नियोजन केले. तसेच महामार्गावर जाणाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई करत दंड देखील वसूल केला आहे.

मेडीकलची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. काही नागरीक विनाकारण बाहेर पडले होते. त्यांना पोलीसांनी प्रसाद तर दिलाच परंतु त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. शहरात पालीका कर्मचारी फीरून सुचना देत आहेत. तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नका अशा सुचना देखील देताना दिसुन आले.या दंडात्क कारवाईमुळे पालीकेने आतापर्यंत दंड वसुल केला आहे.

महत्वपूर्ण निर्णय ठरला
शहरात मंगळवार हा आठवडे बाजाराचा दिवस असतो. यामुळे बाजारासाठी व्यावसायीक व ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.दंडात्मक कारवाई व सुचना देवूनही काही व्यावसायीक व नागरीक ऐकत नाही. सोशल डीस्टन्स चे नि्यम पाळत नाही. परंतु मंगळवारपासून दोन दिवस लॉक डाऊनचा निर्णय महत्वपूर्ण ठरला आहे. यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो.

नागरीकांच्या आरोग्यासाठी निर्णय
लॉक डाऊन हा निर्णय कटु आहे. तसेच हातावर पोट असणाऱ्यांची जाणीव आहे. परंतु आजुबाजुला कोरानाचा होणारा प्रार्दुभाव बघता शहरातील नागरीकांच्या आरोग्यासाठी हा कटु निर्णय घेणे गरजेचे होते. यासाठी व्यापारी संघटना, भाजीपाला विक्रेते , जीवनावश्यक वस्तू विक्रेते व नागरीकांनी सहकार्य केल्याने शक्य झाले आहे.
सुनिल काळे,नगराध्यक्ष 

वरणगाव शहर सुरक्षीत ठेवण्यासाठी निर्णय
सुदैवाने आपण सुरक्षीत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव वाढत आहे. यासाठी एकमेव उपाय म्हणजे सोशिअल डीस्टन्स आहे. भुसावळ शहरात परिस्थीती बघता काही भाग कंन्ट्यामिनिटेड करावा लागला आहे. सदरची परिस्थीती वरणगाव शहरावर येवू नये यासाठी प्राथमिक उपाययोजना म्हणुन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला.
श्यामकुमार गोसावी, मुख्याधिकारी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ उपक्रम – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

Next Post

नशिराबाद हायवेला असलेली सिमेंट कारखाना सुरु असल्याने कोरोना संक्रमनाचा धोका वाढतोय – मुकुंदा रोटे

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Next Post
नशिराबाद हायवेला असलेली सिमेंट कारखाना सुरु असल्याने कोरोना संक्रमनाचा धोका वाढतोय – मुकुंदा रोटे

नशिराबाद हायवेला असलेली सिमेंट कारखाना सुरु असल्याने कोरोना संक्रमनाचा धोका वाढतोय - मुकुंदा रोटे

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us