वरणगावं,(प्रतिनिधी):- ज. जि.म.वि. प्र. सह समाज संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल शिंदे, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, महेश सपकाळे,केदार माळी (TYBSc), रूपेश सोनार (SYBSc),शिवाजी धनगर(TYBA) यांनी दुर्गम भागात जाऊन गरीब भिल्ल वस्तीत हतनूर धरणाजवळ जाऊन सामाजिक बांधिलकी जपत, सामाजिक आंतर राखत दिनांक 27रोजी मास्क व लहान मुलांना भिस्कीट वाटप केले.