Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड 72 तासासाठी पूर्णपणे बंद !

najarkaid by najarkaid
April 28, 2020
in जळगाव
0
वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद!
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड ,दि.28(प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोदवड नगर पंचायत हद्दीत  दि. 1 ते 3 मे असे तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी आज काढले आहे.
या दोन दिवसाच्या बंदच्या काळात शहरातील कुठलेही दुकान, आस्थापना, पेट्रोल पम्प, ग्राहक सुविधा केंद्र, बँका, फळ, भाजीपाला दुकाने सुरु राहणार नाही. तसेच या काळात कुठल्याही कारणासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. मेडिकल मात्र यावेळी सुरु राहणार आहेत तर दूध डेअरी सकाळी 7 ते 9 व संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत उघडी राहणार आहे. सदर 72 तास संपूर्ण शहर पूर्णपणे लॉकडाऊन राहणार आहे.तरी लॉकडाऊन उल्लंघन केल्यास दंड व फौजदार गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज बोदवड नगरपरीषदचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी जारी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हतनूर भागात मास्क व बिस्कीट वाटप !

Next Post

पाचोरा येथील कोरोना संशयितांचा मृत्यू !

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
भुसावळ : कोरोना बाधितांची संख्या दोन झाल्याने चिंता वाढली!

पाचोरा येथील कोरोना संशयितांचा मृत्यू !

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us