Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी पास तरुणांसाठी मोठी संधी! ‘या’ राज्यात 2,450 कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती

Editorial Team by Editorial Team
December 15, 2021
in शैक्षणिक, राष्ट्रीय
0
10वी पास तरुणांसाठी मोठी संधी! ‘या’ राज्यात 2,450 कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती
ADVERTISEMENT

Spread the love

आसाम पोलिसांनी कॉन्स्टेबल पदांसाठी तब्बल 2450 बंपर रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. या भरतीशी संबंधित काही महत्त्वाची माहिती खाली नमूद केली जात आहे.

महत्त्वाच्या तारखा:-
अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2022

रिक्त पदांचा तपशील :-
एकूण पदांची संख्या : 2450 पदे
कॉन्स्टेबल (AB) पुरुष आणि ट्रान्सजेंडर – 2220 पदे
कॉन्स्टेबल (AB) महिला – 180 पदे
कॉन्स्टेबल (एबी) नर्सिंग – ५० पदे

शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा कौन्सिलमधून इयत्ता 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. कॉन्स्टेबल (नर्सिंग) बद्दल बोलायचे तर, उमेदवाराला नर्सिंगमध्ये डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार भारतीय नागरिक आणि आसामचा नागरिक असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा:-
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला आसाम पोलिसांच्या slprbassam.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. 13 डिसेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 12 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

पगार : 
निवडलेल्या उमेदवारांना 14,000 रुपये प्रति महिना ते 60,500 रुपये प्रति महिना मानधन दिले जाईल. इतर भत्त्यांसह संपूर्ण पगार ग्रेड पे ५६०० (पे बँड २) नुसार उपलब्ध असेल.

निवड प्रक्रिया:-
आसाम पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीच्या आधारे केली जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत आ. मंगेश चव्हाणांना ठोकला ‘इतक्या’ रुपयाचा दंड, हे आहेत कारण?

Next Post

‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजश्री पुणे टू गोवा चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजश्री पुणे टू गोवा चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजश्री पुणे टू गोवा चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us