Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी पाससाठी भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
February 12, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये १० पास उमेदवारांना नोकरीची संधी ; या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय टपाल विभागामध्ये भरती निघाली आहे. स्टाफ कार ड्रायव्हरच्या 29 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी उमेदवार १५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच, उमेदवाराकडे वाहन चालविण्याचा परवाना असावा.

वय श्रेणी
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे.

इतका मिळेल पगार :

या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या CPC नुसार 19,900 रुपये ते 63,200 रुपये वेतनश्रेणी दिली जाईल.

हे देखील वाचा :

MPSC मार्फत “पोलीस उपनिरीक्षक” पदाच्या 250 जागांसाठी भरती

10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीच्या मोठ्या संधी..या विभागात सुरूय बंपर भरती

ग्राहकांना पुन्हा दर वाढीचा शॉक? मोबाईल रिचार्ज पुन्हा महागण्याची शक्यता

‘या’ वेब सिरीजमध्ये अमिका शेलने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

पावरी गाण्यावर ‘या’ जोडीने केलेला डान्स पुन्हा पुन्हा पाहाल

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड चाचणीद्वारे केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

जाहिरात वाचण्यासाठी : इथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. त्यांचा नक्कीच इलाज करू”; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

Next Post

म्हणून आता ‘ओम पुरीचा गाल पकडला’.. गुलाबराव पाटील

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

म्हणून आता ‘ओम पुरीचा गाल पकडला’.. गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us