Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी उत्तीर्णांसाठी मुंबई उच्च न्यायालयात मोठी पदभरती, मिळणार 63 हजार पगार

Editorial Team by Editorial Team
March 29, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयाने 10वी उत्तीर्णांसाठी स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागवले आहेत. नोटीसनुसार, मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी कार ड्रायव्हर भरती 2022 साठी 10वी पासकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या https://bombayhighcourt.nic.in/ या वेबसाइटला भेट देऊन करायचे आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी पात्रता
कर्मचारी कार चालक पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येत असावी.
उमेदवाराकडे हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
मुंबई उच्च न्यायालयात स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.

हे पण वाचा :

काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ भागात आजपासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका

परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय, छापेमारीत दोन तरुणींची सुटका

मोदी सरकारची ‘ही’ महत्वाची योजना १ एप्रिलपासून बंद होतेय

जळगावमध्ये कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर अखेर गुन्हा दाखल

पगार
कर्मचारी कार चालकाला दरमहा 19,900-.63,200 रुपये पगार मिळेल

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावमध्ये कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर अखेर गुन्हा दाखल

Next Post

मोठी बातमी ! राज्य सरकार लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोंदवलेले सर्व खटले मागे घेणार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मोठी बातमी ! राज्य सरकार लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोंदवलेले सर्व खटले मागे घेणार

मोठी बातमी ! राज्य सरकार लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोंदवलेले सर्व खटले मागे घेणार

ताज्या बातम्या

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us