Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वीच्या रिझल्टची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

Editorial Team by Editorial Team
May 28, 2023
in राज्य
0
12वीच्या निकालासाठी उरले अवघे काही मिनिट, कसा तपासाल निकाल?
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल लागला. त्यांनतर आता विद्यार्थ्यांसमवेतच पालक महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या रिझल्टची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, दहावीच्या निकाला संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल आता जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 7 जून 2023 पर्यंत महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा रिझल्ट डिक्लेअर होणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या संदर्भात अधिकारीक घोषणा करण्यात आलेली नाही.

पण लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हा निकाल जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल कुठे पाहता येऊ शकतो? या संदर्भात आता आपण जाणून घेऊया.

हे पण वाचा..

संतापजनक! शेजारी राहणाऱ्या तरुणाचा ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

Video : नवीन संसद भवनात 5000 वर्षे जुनी सेंगोलची स्थापना! त्याचा इतिहास आहे रंजक..

आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत

झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना

कुठं पाहता येणार निकाल?
अद्याप दहावी बोर्डाचा रिझल्ट लागलेला नाही मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा रिझल्ट लागणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम वर नमूद केलेल्या संकेतस्थळापैकी कोणत्याही एका संकेतस्थळाला विद्यार्थ्यांना भेट द्यावी लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी एसएससी रिझल्ट 2023 असा पर्याय दिसेल. यावर क्लिक करायचे आहे.

क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपला सीट क्रमांक म्हणजेच आसन क्रमांक आणि आपल्या आईचे नाव प्रविष्ट करावे लागणार आहे. ही माहिती इंटर केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला दहावी बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे तसेच या निकालाची प्रिंट आउट देखील घेता येणार आहे.

Spread the love
Tags: SSCSSC Result 2023दहावीमहाराष्ट्र बोर्ड
ADVERTISEMENT
Previous Post

संतापजनक! शेजारी राहणाऱ्या तरुणाचा ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

Next Post

नोकरी हवीय तेही जळगावात? येथे सुरूय बंपर भरती, 8वी पास ते पदवीधरांना संधी..

Related Posts

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Next Post
10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! HQ दक्षिणी कमांड पुणे येथे मोठी भरती

नोकरी हवीय तेही जळगावात? येथे सुरूय बंपर भरती, 8वी पास ते पदवीधरांना संधी..

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us