Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५० खोके, एकदम ओके’, असलेला टीशर्ट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला परिधान

najarkaid live by najarkaid live
September 1, 2022
in राजकारण
0
५० खोके, एकदम ओके’, असलेला टीशर्ट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला परिधान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  महाविकास आघाडी सरकारच्या पायउतार झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांवर टीका करतांना विरोधकांनी ‘५० खोके व एकदम ओके’ अशी घोषणा दिली होती. सदर घोषणा पावसाळी अधिवेशनात देखील गाजतांना दिसली. याच अनुषंगाने जळगावातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवातही  बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी प्रत्येक कार्यकर्त्याने अंगात ‘५० खोके, एकदम ओके’, असलेला टीशर्ट अंगात घातलेला दिसला.कार्यकर्त्यांनी घातलेला हा ‘टी शर्ट ‘ चर्चेचा विषय बनला आहे.

बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवाशक्ती फाउंडेशनचे कार्यकर्ते….

युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया हे युवासेनेचे विभागीय सचिव असून जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक देखील आहेत दर सालाबादाप्रमाणे युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने काव्य रत्नावली चौकात बुधवारी युवाशक्ती फाऊंडेशनअंतर्गत सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची प्रचंड जल्लोषात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान शहरात काढण्यात आलेल्या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवाशक्ती फाउंडेशनचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

५० खोके व एकदम ओके’, असा संदेश…दहा दिवस राहणार अंगात ‘टी शर्ट’

यावेळी मिरवणुकीत सहभागी प्रत्येक कार्यकत्याने अंगात ‘५० खोके व एकदम ओके’, असा संदेश असल्याचे टीशर्ट परिधान केल्याचं पहायला मिळालं. तसेच यावेळी गणपती बाप्पा मोरया या जयघोषाबरोबरच ५० खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. गणेशोत्सवाचे दहाही दिवस कार्यकर्त्यांच्या अंगात हा टीशर्ट राहणार असून याद्वारे युवासेना शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेमध्ये जेवण मागवण्यासाठी व्हाट्सअप वरून फक्त एवढं करा… तुमच्या सीट वर ‘ऑर्डर केललं जेवण’ पोहचेल

Next Post

विजेचा तार चालत्या बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
विजेचा तार चालत्या बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

विजेचा तार चालत्या बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us