Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२६ ते ३० दरम्यान जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

जिल्हा प्रशासनाने दिल्या यंत्रणांना 'या' सूचना

najarkaid by najarkaid
September 27, 2021
in Uncategorized
0
जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.२७ (प्रतिनिधी) : गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला देखील ‘रेड अलर्ट’ मिळाला दिनांक २६ ते ३० या दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह सर्व यंत्रणाना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

आदेशात म्हटले आहे की, तालुक्यातील नदी, धरणे, तलाव, असलेल्या भागातील तलाठी, ग्रामसेवक पोलीस पाटील यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच आपल्याकडील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावे. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सातत्याने संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती द्यावी. तसेच या काळात विभाग प्रमुख, तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी मुख्यलय सोडू नये. त्याच २४ तास तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 26 ते 29 सप्टेंबर 2021 या कालावधीत नाशिक विभागातील जळगावसह काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने 27 सप्टेंबर रोजी राज्यातील किनारपट्टीवरील जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्यात नाशिक विभागातील जळगाव व धुळे जिल्ह्याचा समावेश आहे.

त्यामुळे जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कार्यालयातच घेतला गळफास ; सुसाईड नोट मधून धक्कादायक खुलासा

Next Post

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा उमेदवाराची माघार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा उमेदवाराची माघार

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा उमेदवाराची माघार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us