Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१ एप्रिल पासून जळगाव जिल्ह्यातील शाळांची वेळ बदलणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

najarkaid by najarkaid
March 28, 2023
in Uncategorized
0
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना समन्स ; १३ रोजी हजर राहणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- १ एप्रिलपासून जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे उष्माघात उपाययोजनेअंतर्गत जळगाव (प्राथमिक व माध्यमिक) शाळांची वेळ आता सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत राहणार असून तसे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी जारी केले.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना दिलेल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा उष्माघात प्रवण असल्याने व ही बाब आपत्ती या सदरात येत असल्याने यापूर्वीच विविध उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. त्यात आता शाळांच्या वेळेतही बदल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांच्या वेळेत १ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ असा बदल करण्यात आला आहे. तसेच उष्माघाताची तीव्रता लक्षात घेऊन संबंधितांनी तत्काळ कार्यवाही करावी, सदर आदेश सर्व शाळांना बंधनकारक आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात पुन्हा वकिलाचा अपघाती मृत्यू ; भरधाव कंटेनरने चिरडले

Next Post

जर तुम्हाला ऑनलाइन मैत्री, रोमान्स किंवा सेक्स चॅटची आवड असेल तर पडू शकतं महागात, ही बातमी वाचून बसेल तुम्हाला धक्का!

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जर तुम्हाला ऑनलाइन मैत्री, रोमान्स किंवा सेक्स चॅटची आवड असेल तर पडू शकतं महागात, ही बातमी वाचून बसेल तुम्हाला धक्का!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us