Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१७ वर्षीय मुलाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
January 2, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
१७ वर्षीय मुलाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा प्रतिनिधी । मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. हर्षल संजय तावडे (वय-१७) रा. नांद्रा ता. पाचोरा असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर असे की, आज रविवारी, २ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत माहेजी येथील गिरणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला. पोहत असतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांना धाव घेतली. हनुमंतखेडा येथील नावेकरांनी शोधा घेवून मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. याबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

मयत हर्षल हा दहावी पास करून जळगाव येथे बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. संजय अवचीत तावडे यांना दोन मुले होती. हर्षल हा लहान होता. वडीलांचा शेतीचा व्यवसाय अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या शाळकरी मुलांचा अश्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. हर्षल हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोज खाणे सुरू करा 10 मनुके, या समस्या होतील दूर ; जाणून घ्या फायदे

Next Post

केंद्र सरकारच्या ‘या’ तीन भरतीसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख, लवकर अर्ज करा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

केंद्र सरकारच्या 'या' तीन भरतीसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख, लवकर अर्ज करा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us