Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वर तीन नराधम तरुणांनी शेतात वारंवार अत्याचार केल्याने पीडिता गर्भवती

najarkaid live by najarkaid live
April 18, 2023
in क्राईम डायरी
0
आता जळगाव जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती तयार करणे बंधनकारक !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- पारोळा तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वर तीन नराधम तरुणांनी शेतात वारंवार अत्याचार केल्याने पीडित गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून त्या तिघां आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घटनेप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींनी तरुणीचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी बारकू उर्फ प्रवीण बाळू पाटील (23), पप्पू उर्फ शुभम बापू पाटील (23, दोघे रा.सावखेडा तुर्क, ता.पारोळा) आणि भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (25, रा.सावखेडा होळ, ता.पारोळा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

16 वर्षीय पिडितेच्या तक्रारीनुसार, पारोळा तालुक्यातील ज्या शेत शिवारात ती कामाला जात अतस तेथे-तेथे संशयित शेतात कामाला येत जवळीक वाढून कधी एकाने तर दोघांनी अत्याचार केला शिवाय हा प्रकार सांगितल्यास तुझा आम्ही व्हिडिओ बनवला असून तो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा वारंवार अत्याचार करायचे. या प्रकारानंतर फिर्यादीच्या पोटात दुखू लागल्याने तिने ही बाब आईला सांगितल्यानंतर 11 एप्रिल रोजी खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता पीडीता ही 16 आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबियांना धक्काच बसला.

या प्रकरणी पीडीतेने पारोळा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून संशयित बारकू उर्फ प्रवीण पाटील (23), पप्पू उर्फ शुभम बापू पाटील (23) व भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (25) यांच्याविरोधात पारोळा पोलिसांनी पोस्को, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तिघां संशयित आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! धनंजय मुंडे नॉट रिचेबल, चर्चेला उधाण

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
5 कोटी द्या, अन्यथा.. धनंजय मुंडेंना महिलेची धमकी

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! धनंजय मुंडे नॉट रिचेबल, चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us