Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित नराधम अटकेत

Editorial Team by Editorial Team
October 14, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार  केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी संशयित नराधमास अटक करण्यात आली आहे.  प्रभाकर कौतीक माळी असे संशयित नराधमाचे नाव असून त्याच्यावर भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. दरम्यान गावातील प्रभाकर कौतीक माळी या तरूणाने १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ८ वाजेच्या त्यांच्या घरात कुणीही नसतांना पिडीत मुलीला बोलावून घेतले. तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पिडीत मुलीने कुटुंबियाला सांगितला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी प्रभाकर कौतीक माळी याला भडगाव पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलवाडे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाकिस्तानातील चहाच्या कपची किंमत ऐकून तुमचे होशच उडतील

Next Post

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी….असा करा अर्ज

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
भारतीय नौदलात विविध पदांच्या १८१ जागांसाठी भरती, असा करा अर्ज

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी....असा करा अर्ज

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us