Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१० लाखासाठी विवाहितेचा छळ ; पतीसह इतर सात जणांवर गुन्हा

Editorial Team by Editorial Team
October 6, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । माहेरी जावून वडीलांकडून १० लाख रूपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आला. याबाबत  पतीसह इतर सात जणांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील खान्देश मिलमध्ये राहणाऱ्या मैत्री शुभकर सपकाळे (वय-२०) हीच वरणगाव फॅक्टरी येथील शुभकर प्रभाकर सपकाळे यांच्याशी जुन २०२० मध्ये लग्न झाले.  सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर माहेरी जावून वडीलांकडून १० लाख रूपये घेवून ये असे सांगून पती शुभकर हा मोरझोड करू लागला. तसेच पैसे आणले तर घरात ये असे सांगून विवाहितेला घराबाहेर काढले. याला कंटाळून विवाहिता जळगाव येथे आईवडीलांकडे माहेरी निघून आल्यात. विवाहितेने मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
यांच्यावर गुन्हा दाखल 
त्यांच्या तक्रारीवरून पती शुभकर प्रभाकर सापकाळे, सासू मंजूळा प्रभाकर सपकाळे, जेठ प्रशांत प्रभाकर सपकाळे, जेठानी ज्योती प्रशांत सपकाळे, ननंद माधुरी उल्हास बिऱ्हाडे, नंदोई उल्हास पाव्हणू बिऱ्हाडे सर्व रा. वरणगाव ता. भुसावळ आणि ननंदची ननंद उज्वला प्रकाश तायडे रा. पिंप्राळा यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला ओरडत राहिली, बदमाश साडी ओढत राहिले ; व्हिडिओ व्हायरल

Next Post

आज ६ ऑक्टोबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या पार्श्वभूमीवर ; ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

आज ६ ऑक्टोबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us