Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे तुम्हाला माहिती आहे का ? ; भारतीय संविधान ३९(क) नुसार समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य मिळते, जाणून घ्या नियम व अटी…

najarkaid live by najarkaid live
December 23, 2022
in राज्य
0
हे तुम्हाला माहिती आहे का ? ; भारतीय संविधान ३९(क) नुसार  समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य मिळते, जाणून घ्या नियम व अटी…
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३९(क) नुसार 
समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य मिळते हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण आजही अनेक अडचणींमुळे बऱ्याच जणांना न्याय मिळवण्यासाठी अडचणी येतं असतात आपण या माहितीद्वारे समजून घेणार आहोत की, मोफत विधी सेवा कुणाला मिळते, कोणत्या वेळी मिळते या संदर्भात पूरक माहिती आम्ही तुम्हाला याबाबत देणारं आहोत… बऱ्याचदा असं होतं की,शासनाच्या योजना खूप चांगल्या असतात मात्र त्या माहिती नसल्याने त्याचा लाभ मिळू शकत नाही, म्हणून आमचा नेहमी शासनाच्या योजना तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न असतो.

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३९(क) काय आहे ?

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३९(क) नुसार कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्त्वावर न्यायाची अभिवृद्धी होईल याची सुनिश्चिती करील आणि विशेषत: आर्थिक किंवा अन्य नि:समर्थतांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही, याची खातरजमा करण्यासाठी अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा योजनांद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कायदेविषयक सहाय्य मोफत उपलब्ध करून देण्याची तरतूद या कायद्यात आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई  यांची वेबसाईट legalservices.maharashtra.gov.in असून ई-मेल : msisa-bhc@nic.in  यासह हेल्पलाईन : 180022 23 24 वर संपर्क करू शकता हे राज्याचे मुख्य कार्यालय असून भारतीय संविधान ३९क समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य मिळवून देण्यासाठी हे कार्यालय कार्यरत आहे.

‘न्याय सर्वासाठी’ हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे. त्याप्रमाणे अनुच्छेद ३९-क प्रमाणे समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य देण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे व विधी सेवा प्राधिकरणाद्वारे खालील व्यक्ती मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र आहेत.

मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र व्यक्ती/ हक्कदार

• महिला, १८ वर्षांपर्यंतची मुले

• अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील व्यक्ती

• विविध प्रकारची आपत्ती, जातीय हिंसा, पूर, भूकंप, पिडीत व्यक्ती

• तुरुंगात / ताब्यात असलेल्या व्यक्ती

• मानवी तस्करी, शोषण किंवा वेठबिगारीचे बळी

• औद्योगिक कामगार

• मानसिक दृष्ट्या दुर्बल किंवा दिव्यांग व्यक्ती

• वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखापर्यंत असलेल्या व्यक्ती

सेवा / मदतीचे प्रकार

• विनामूल्य कायदेशीर सल्ला

• कायदेशीर प्रक्रियेत वकिलाद्वारे प्रतिनिधित्व‍

• खटल्यासाठी मसुदा तयार करणे आणि मसुदा लेखन खर्च

इतर प्रकारचे प्रासंगिक खर्च

• मा. सर्वोच्च न्यायालय किंवा मा. उच्च न्यायालयात अपील किंवा जामीन अर्ज करण्यास पेपर बुक आणि दस्ताऐवजाच्या अनुवादाचा खर्च

• कायदेशीर कार्यवाहीमध्ये निर्णय, आदेश आणि इतर कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती

कोणत्याही कल्याणकारी योजना किंवा सरकारी योजनेमध्ये कायदेशीर लाभ किंवा न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर सल्ला आणि कायदेशीर सहाय्याची तरतूद.

• मोफत विधी सेवा उपलब्ध होण्याची ठिकाणे

• जिल्हा वा तालुका न्यायालयाच्या आवारात स्थित

नाला मोबाईल अॅप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

• विधी सेवा प्राधिकरण / समिती

• मा. सर्वोच्च न्यायालय / मा. उच्च न्यायालय यांचे आवारात

स्थित विधी सेवा समिती

• पोस्ट ऑफिस काउंटरवर अर्ज करता येईल

• पोर्टल www.nalsa.gov.in/lsms

• नालसा हेल्पलाइन 15100 मालसा हेल्पलाईन 180022 23 24

• नालसा मोबाईल अॅप गुगल प्लेस्टोअर वरून डाउनलोड करा.. जिल्हा निधी सेवा प्राधिकरण जळगाव आवार संपर्क: ०२५७-२२२१४७४  jalgaon@yahoo.com

जळगाव जिल्ह्यातील तालुका निहाय संपर्क…

अमळनेर (०२५८७)२२८१६३, भुसावळ (०२५८२) २२२१३४६, भडगांव (०२५९६) २१३००४, चाळीसगांव (०२५८९) २२३०४४, चोपडा (०२५८६) २२०२९२. एरंडोल (०२५८८) २४४६३९, जामनेर (०२०) २३००८०, मुलाईनगर (०२५८३) २३४५४६, पाचोरा (०२५९६) २४४३९०, पारोळा (०२०) २९२०३५, रावेर (०२५८४) २५०४३९ यावल (०२५८५) २६१३६९, धरणगाव (०२५८८) २५२५५०, बोदवड (०२५८२) २७५२००

Spread the love
Tags: #भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३९(क)
ADVERTISEMENT
Previous Post

बेशरम रंग मध्ये दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकिनीला विरोध असतांनाच ‘झुमे जो पठाण’, ‘पठाण’चं दुसरं गाणं लॉचं

Next Post

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल ; जाणून घ्या….

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल ; जाणून घ्या….

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल ; जाणून घ्या....

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us