Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हेल्मेट वापरा, अन्यथा…जिल्ह्यात आजपासून मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु

Editorial Team by Editorial Team
December 13, 2021
in जळगाव
0
हेल्मेट वापरा, अन्यथा…जिल्ह्यात आजपासून मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनचालकांना आणखी महागात पडणार आहे. कारण जळगाव जिल्ह्यात आजपासून मोटार वाहन कायदा २०१९ ची अंमलबजावणी करण्यात आलेली असून यात दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली होती.

नवीन नियम लागू‎ वाहतुकीचे नवीन नियम‎ राज्यभरात लागू करण्यात आले‎ आहेत. त्या अनुशंगाने‎ जिल्ह्यात सोमवारपासून वाहनचालक,‎ मालकांनी नियम न पाळल्यास‎ दंडात्मक कारवाई करण्यात येईल.‎ दंडाची रक्कम सेट केली आहेयात‎ महत्त्वाचे म्हणजे आता‎ हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्याचा ‎परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित‎ होऊ शकतो. तसेच प्रवासी‎ वाहनांमध्ये १२ वर्षांखालील‎ बालकांना पुरेशी बैठक व्यवस्था देणे ‎ सक्तीचे केले आहे.

५० रुपयांपासून ते १० हजार‎ रुपयांपर्यंतचे दंड निर्धारित करण्यात‎ आले आहेत. वाहतूक पोलिसांकडे‎ असलेल्या ऑनलाइन दंडाच्या‎ मशिनमध्ये सर्व नियम व दंड अपडेट करण्यात आले आहेत.‎ त्यामुळे आजपासून वाहन‎ चालवताना नियमांचे पालन करणे‎ सक्तीचे केले आहे. पहिला दंड‎ भरल्यानंतर पुन्हा तीच चूक‎ करणाऱ्यास दंडाची रक्कम‎ वाढवण्यात येणार आहे.‎

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; जळगावातील गांधी मार्केटवरून उडी घेऊन एकाच आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us