Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हेमराज बागुल यांचे ‘प्रभावी जनसंपर्क आणि त्याचे आयाम’ या विषयावर व्याख्यान 

najarkaid by najarkaid
July 19, 2019
in जळगाव
0
हेमराज बागुल यांचे ‘प्रभावी जनसंपर्क आणि त्याचे आयाम’ या विषयावर व्याख्यान 
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव- के.सी.ई. सोसायटीच्या व मुळजी जेठा महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व जनसंवाद आणि पत्रकरिता विभाग, मुळजी जेठा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्ममाने शनिवार दि. २० रोजी दुपारी १२.३० वाजता महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तसेच मा.मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्र राज्य यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांचे ‘प्रभावी जनसंपर्क आणि त्याचे आयाम’ या विषयावर व्याख्यान मुळजी जेठा महाविद्यालयाच्या नवा कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.

      महाराष्ट्र शासनाच्या प्रसिध्दीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख सर्वांना आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा आहे. शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते. महाराष्ट्र शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती या यंत्रणेद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येते. हि संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्षात जाणून घेता यावी यासाठी या व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी के. सी. ई. सोसायटीचे सहसचिव अँड़.पी.एन.पाटील हे असतील .तर या कार्यक्रमासाठी उपस्थितीचे आवाहन प्राचार्य ए.आर.राणे, प्राचार्य डॉ उदय कुलकर्णी  यांनी केले आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारवर मायावतींचा हल्लाबोल !

Next Post

भडगाव : देशातील मॉब लिंचिंग विरोधात मुस्लिम बांधवानी दिले निवेदन !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us