Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, प्रसिद्ध अभिनेत्रीकडून सुरू होता वेश्याव्यवसाय

Editorial Team by Editorial Team
February 26, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, प्रसिद्ध अभिनेत्रीकडून सुरू होता वेश्याव्यवसाय
ADVERTISEMENT

Spread the love

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात अवैध पद्धतीनं सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यात अभिनेत्रीकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका केली आली. दोन दलालांना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई ताथवडे येथील साई लॉजवर करण्यात आली.

जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल असं अटक केलेल्या 48 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो सध्या वाघोली परिसरातील राहत असून तो मूळचा राजस्थानातील रहिवासी आहे. तर हेमंत प्रणाबंधू साहू (32) असं अटक केलेल्या अन्य आरोपीचं नाव असून तो मूळ ओडिशा येथील रहिवासी आहे. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र आणि हेमंत हे साथीदार मुकेश, करण, युसूफ यांच्या मदतीने हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आरोपी वेश्या व्यावसायासाठी तरुणींना विविध लॉजवर पाठवत होते. याठिकाणी तरुणीच्या नावावर बुकींग केलं जायचं. त्यानुसार ग्राहकांना पाठवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. पण सामाजिक सुरक्षा पथकाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी एका अभिनेत्रीसह अन्य दोन तरुणींची सुटका केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणींच्या मदतीनेच दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वेश्या व्यवसायाचे पैसे घेऊन जाण्यासाठी बोलावून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सुटका केलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे. दुसरी राजस्थान तर तिसरी मुंबई येथील आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 10 हजार रुपये रोख रक्कम, 9 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुणे महानगरपालिकेत 4थी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी ; इतका मिळणार पगार

Next Post

एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, लगेच करा नोंदणी, जाणून घ्या प्रक्रिया

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
पीएम किसान अंतर्गत 4000 रुपये मिळण्याची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम

एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, लगेच करा नोंदणी, जाणून घ्या प्रक्रिया

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us