Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हजरत बिलाल रजि.ट्रस्ट जळगांवतर्फे शिक्षकदिन निमित्ताने जळगांव जिल्ह्यातील 101 आदर्श शिक्षकांना पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न

najarkaid by najarkaid
September 11, 2019
in जळगाव
0
हजरत बिलाल रजि.ट्रस्ट जळगांवतर्फे शिक्षकदिन निमित्ताने जळगांव जिल्ह्यातील 101 आदर्श शिक्षकांना पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव – हजरत बिलाल रजि. ट्रस्ट जळगांवतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन दि. 10 सप्टेंबर 2019 मंगळवार रोजी वेळ दुपारी 2 वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,जळगांव येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

सदर पुरस्कार हा शैक्षणिक,क्रीडा, पर्यावरण, योगा या क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात आला. कार्यक्रमामध्ये जळगांव जिल्ह्यातील 101 शिक्षकांना आदर्शन शिक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व शाळेतून 200 हून अधिक शिक्षकांची उपस्थिती लाभली. शिक्षकांच्या विविध कलागुणांना वाव व प्रोत्साहन मिळावे या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप खोडपे सर (मा.अध्यक्ष जि.प.) होते. तर बक्षिस वितरण सौ.उज्वलाताई पाटील (अध्यक्ष,जि.प.जळगांव) यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे करिम सालार सर (अध्यक्ष, इकरा एज्यु.सोसा.),श्री.निळकंठ गायकवाड (मा.प्राचार्य), श्री.गनी मेमन(उपाध्यक्ष रेडक्रॉस सोसा.), अफाक मेमन, फिरोज शेख(अध्यक्ष मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन),सौ.वैशाली कुराडे(अध्यक्षा सुधाई फाऊंडेशन), दिलीपराव पाटील(अध्यक्ष हनुमानव्यायाम शाळा)संस्थाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन हजरत बिलाल संस्था ही शिक्षणासोबत समाजप्रबोधन तसेच राष्ट्रीय एकात्मतावर नेहमीच कार्य करित असते. तसेच सर्व शिक्षकांना ही शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या व संस्था अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांच्या उल्लेखनीय कार्याचे विशेष कौतुक केले. तर सर्व मान्यवरांनी हजरत बिलाल संस्थेचे कार्याचे व तसेच अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांचेही कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
दि. 18 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांना मरहूम अब्दुल रशीद मेमन अवॉर्डही या वेळेस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इब्राहीम मुसा पटेल, नईम मेमन, सैय्यद अकील पहेलवान यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण पाटील सर यांनी तर सर्वांचे आभार संस्था अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुवर्णलता अडकमोल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post

नागलवाडी येथील महिलांनी पकडली दारू ; विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us