Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार !

najarkaid by najarkaid
August 6, 2019
in जळगाव
0
स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 6 – भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ गुरुवार, 15 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9 वा 5 मि. नी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे वैद्यकीय शिक्षण,जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

या मुख्य शासकीय समारंभास शहरातील जास्तीत जास्त नागरीकांना भाग घेता यावा यासाठी 15 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असेल तर त्यांनी तो त्यादिवशी सकाळी 8.30 च्या पूर्वी किवा 9.35 च्या नंतर करावा.
या मुख्य शासकीय समारंभास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, साहित्यीक, लेखक, कवी, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, नागरीक, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मी भाजपात जात असल्याची अफवाच – शिरीषदादा चौधरी

Next Post

डॉ.भूषण मगर यांनी रोटरी क्लब शिष्टमंडळासह दिली कोल्हे गावाला भेट !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us