Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील

najarkaid by najarkaid
August 9, 2019
in जळगाव
0
स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

  • स्तूत्य उपक्रम : ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे १५० महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण

अमळनेर : सध्याची परिस्थिती पाहता आज बेरोजगार महिलांना स्वयंरोजगाराची नितांत गरज आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराला प्राधान्य दिल्यास प्रत्येक कुटुंबाची प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा बॅँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेत केले. 
अमळनेर येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन या संस्थेतर्फे तांबेपुरा परिसरातील सुमारे १५० महिलांना दि. ७ व ८ रोजी स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी पाटील यांनी महिलांना संबोधित केले. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक महिलेने फावल्या वेळेत गृहउद्योग केलेत तर हाताला काम आणि कुटुंबासाठी पैसा मिळेल अर्थात कुटुंबाची प्रगती होत पर्यायी समाजाची, तालुक्याची आणि देशाची प्रगती होणे शक्य आहे. यासाठी ज्ञानवर्धिनी फाउंडेशनने उचलेले हे पाऊल उल्लेखनीय आहे, असेही पाटील म्हणाले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रतिभा देसले यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. शिवाय यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र जळगावचे प्रशिक्षक समन्वयक विजय सैंदाणे आणि खामकर सैंदाणे यांनी उपस्थित महिलांना घरी बसल्या मेणबत्ती, फिनाइल, वॉशिंग पावडर आणि द्रव साबण कसा तयार करावा याचे प्रशिक्षण दिले. शिवाय गृहउद्योगासाठी कच्चा माल कुठून आणावा, तयार केलेला माल कसा आणि कुठे विकावा तसेच उद्योग उभारणीसाठी कर्ज कसे मिळवावे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रास्तविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी पं. स. सभापती सुभाष देसले, रहिम पिंजारी, सोपान भवरे, अनिता मोरे यांनी प्रयत्न केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जुवार्डीवासियांना दिलेला शब्द आ. किशोरअप्पांनी पाळला !

Next Post

आयुष्यात संस्कार व शिस्त ही प्रगतीची पाऊले असतात -जिल्हाधिकारी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us