Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वयंप्रेरणेतून स्वअध्ययन करणे गरजेचे – डॉ.जयंत नारळीकर

najarkaid by najarkaid
September 16, 2019
in जळगाव
0
स्वयंप्रेरणेतून स्वअध्ययन करणे गरजेचे – डॉ.जयंत नारळीकर
ADVERTISEMENT

Spread the love

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळातर्फे गप्पा शास्त्रज्ञांशी
जळगाव – येथील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान मंडळातर्फे ‘गप्पा शास्त्रज्ञांशी’ या कार्यक्रमातंर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर व ज्येष्ठ गणितज्ञ डॉ.मंगलाताई नारळीकर यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आज (दि.16) सकाळी 10 वाजता संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी होते तर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या करुणा सपकाळे यांची प्रमुख़ उपस्थिती होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गणितज्ञ डॉ.मंगलाताई नारळीकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान या विषयांची भीती न बाळगता आपल्या दैनंदिन जीवनात गणित व विज्ञानाची काय सांगड घातली जाते ते अभ्यासून त्याचा विचार करावा. फक्‍त पुस्तकी ज्ञानाचा विचार न करता पुस्तकातील प्रत्येक वाक्याचा अन्वयार्थ तपासून त्याप्रमाणे ते लक्षात ठेवावे. क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना त्याच सखोल विचार करत नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवावी. आपल्या ज्ञानाचा वापर करून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्य करावे. त्यानंतर डॉ.जयंत नारळीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, स्वयंप्रेरणेतून स्वअध्ययन करत आपल्या स्वतःचा विकास विद्यार्थ्याने घडवायचा असतो. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूमागील विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे. जीवनात एक ध्येय निश्‍चित करून त्याला आपली प्रेरणा बनवून कार्य केल्यास निश्‍चितच यशप्राप्ती होईल. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना क्रिकेटवरील प्रश्‍न विचारुन याचे उत्तर तुम्हाला सापडल्यास माझ्या ईमेलवर ते स्वतः पाठवा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान मंडळाच्या अध्यक्ष डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वेळ पडल्यास जम्मू-काश्मीरचा दौरा करेन: सरन्यायाधीश

Next Post

जे गेलेत त्यांची काळजी नको, सरकार आपलेच येणार-पवार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us