Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या, त्याची भीती बाळगू नका-प्रा. राहुल त्रिवेदी

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in जळगाव
0
स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या, त्याची भीती बाळगू नका-प्रा. राहुल त्रिवेदी
ADVERTISEMENT

Spread the love

रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयातील करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव-  विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की दहावीनंतर आपल्याला करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बऱ्याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल जाणून घेणं आवश्यक आहे. आपल्याला कुठल्या विषयात करिअर करायचं आहे, हे समजून घ्या. तसंच यात विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणंही महत्त्वाचं आहे. पालकांनीही  विद्यार्थ्यांमधल्या क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता त्याला एखाद्या शाखेकडे ढकलणं साफ चुकीचं आहे.

पालकांनी आपल्या आवडींचा व अपेक्षांचा त्यांच्यावर दबाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनीच डॉक्टर, इंजिनीअरिंगचा अट्टाहास ठेवू नका. विध्यार्थ्यानी पालकांशी मैत्रीचं नातं निर्माण करायला हवं. असा सल्ला करिअर कौन्सिलर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी विध्यार्थ्यांना दिला, दहावीनंतर पुढे काय?  या विषयावरील कार्यशाळा शहरातील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयामध्ये घेण्यात आली. यामध्ये करिअर कौन्सेलर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, करिअरमध्ये तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. पण फक्त नोकरी करण्याच्या विचाराने त्याकडे पाहू नका. स्वतःचा बिझनेस उभा करण्याकडेही कल असू द्या. दहावीनंतर कॉलेजबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध बिझनेस हाऊसेस, इंडस्ट्री, फर्म्स, मीडिया हाऊसेसमध्ये पार्टटाइम नोकरी किंवा इंटर्नशिप करावी. आजच्या स्पर्धेच्या युगात थिअरीबरोबरच प्रॅक्टिकलदेखील महत्वाचं आहे. विद्यार्थी नेहमी लोकप्रिय किंवा ऐकायला छान वाटणाऱ्या कोर्सकडे धाव घेतात. मग त्या कोर्समधून कशीबशी हजारो मुलं उत्तीर्ण होतात. पण त्यातली अनेकजण बेरोजगारच राहतात. याउलट तुमची आवड, बौद्धिक क्षमता, कल यांची योग्य सांगड घालून निर्णय घ्या आणि आपलं करिअर निवडून यशस्वी व्हा! असा मंत्र त्यांनी यावेळी दिला. या कार्यशाळेला शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत प्रा. सोनल तिवारी यांनी सूत्रचालन करून आभार मानले. तर आयोजनासाठी प्रा. पल्लवी भालेराव, प्रा. उज्वला मालुसरे, प्रा. शितल किनगे, प्रा. यामिनी जोशी, प्रा. सोनल तिवारी, प्रा. राखी वाघ, प्रा. शुभांगी अहिरे, प्रा. अनिल सोनार, प्रा. संदीप पाटील आणि प्रा. संतोष मिसळ यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विकासकामे होत नसल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

Next Post

फेकरी येथे रेल्वे अधिकार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
फेकरी येथे रेल्वे अधिकार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

फेकरी येथे रेल्वे अधिकार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us