Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतःवर गोळी झाडून हिंगोलीच्या BSF जवानाची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
November 25, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
स्वतःवर गोळी झाडून हिंगोलीच्या BSF जवानाची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

हिंगोली :  हिंगोलीच्या BSF जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरुण सखाराम कवाने असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.

हिंगोली येथील अरुण सखाराम कवाने हे गुजरातमध्ये भुज मुंद्रा येथे बीएसएफ बटालियन १८ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे.  २३/११/२०२१ रोजी त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं. आज शहरातील आदर्श कॉलेज जवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अरुण कवाणे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

१९९९ मध्ये त्यांनी बीएसएफ फोर्स जॉईन केली होती. शहरातील संमती नगर त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. रात्री त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांचे पार्थिव देण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अरुण यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं? याबद्दल पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI देतेय फक्त 4 क्लिकवर पर्सनल लोन, कसे मिळवायचे लोन ?

Next Post

नवाब मालिकांना कोर्टाचा दणका, वानखेडे कुटुंबीयांवर वक्तव्य करण्यावर बंदी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नवाब मालिकांना कोर्टाचा दणका, वानखेडे कुटुंबीयांवर वक्तव्य करण्यावर बंदी

नवाब मालिकांना कोर्टाचा दणका, वानखेडे कुटुंबीयांवर वक्तव्य करण्यावर बंदी

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us