Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून ४ जणांचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
March 2, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून ४ जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : पुणे शहराच्या हद्दीत असलेल्या लोणी काळभोर येथे सेप्टिक टँक साफ करताना गुदमरल्याने बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लोणी काळभोर येथील कदम वाक वस्ती भागातील एका निवासी इमारतीत सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. हे ठिकाण पुण्यापासून 15 किमी अंतरावर आहे.

‘सेप्टिक टँक साफ करण्यासाठी आणलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. पहिला बळी टाकीतून बाहेर काढला असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इतर तिघांना काही वेळातच टाकीतून बाहेर काढण्यात आले, परंतु ते आधीच मरण पावले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे देखील वाचा :

राष्ट्रवादीचं ठरलं; नवाब मलिकांबाबत जयंत पाटील यांनी केलं महत्त्वाचं विधान

प्रवाशांनो लक्ष द्या ! रेल्वेने तब्बल 275 गाड्या केल्या रद्द

पदवीधरांना सुवर्णसंधी.. या बँकेत सुरूय विविध पदांसाठी भरती

आगामी काळात बाप-बेटे तुरुंगात जाणार, राऊतांचा नेमका कोणाला इशारा?

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा ! नाहीतर बुडतील 4,500 रुपये, जाणून घ्या

लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ते म्हणाले की, यापूर्वी केवळ दोनच जण सफाईसाठी आले होते. यानंतर आणखी दोघे आले. मृतांमध्ये या निवासी सोसायटीच्या दैनंदिन कामकाजात मदत करणाऱ्यांचाही समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. टाकी साफ करतानाच हे लोक बेहोश झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नात्याला काळिमा ! लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेवर चुलत दीराकडून अत्याचार

Next Post

राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर

राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us