Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेनेला रोखण्यासाठी भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर?

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in राष्ट्रीय
0
सेनेला रोखण्यासाठी भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – महाराष्ट्रात शिवसेना  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारची संथपणे शिजत असलेली खिचडी आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताचर्चेबाबत गुगली टाकून निर्माण केलेल्या संभ्रमामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच, मोदी सरकार शरद पवार यांना सन २०२२ मध्ये राष्ट्रपतिपदी नियुक्त करणार असल्याच्या आवईची भर पडली असून, महाराष्ट्रात राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी भाजपसोबत हातमिळवणी करावी म्हणून शरद पवार यांच्यावर पक्षाचे दिल्लीतील दोन खासदार दबाव आणत असल्याचीही चर्चा मंगळवारी सुरू होती. 

सोमवारी सायंकाळी सोनिया गांधी यांच्याशी प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारच्या स्थापनेविषयी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरे गेलेले शरद पवार यांच्या विधानांमुळे काँग्रेस व शिवसेनेचे नेते आणि माध्यमेही वैतागली. अशा बैठकींनंतर सोनिया गांधी कुठलेही वक्तव्य करत नाहीत. त्यामुळे दुसरी बाजू समोर येत नाही. पण, ‘आपली सरकार स्थापनेवरून सोनिया गांधींशी चर्चा झालीच नाही’, असे अविश्वसनीय वाटणारे विधान करण्याची शरद पवार यांना आवश्यकता नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना लक्षणीय यश मिळाले. त्यामुळे त्यांनी माध्यमांसह कुणालाही न पटणारी विधाने करून संभ्रम निर्माण करायला नको होता, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात उमटली. शिवसेनेचा किल्ला लढविणारे संजय राऊत यांनाही, ‘पवार यांना समजण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील’, अशी टिप्पणी करावी लागली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पवार-मोदी भेटीत काळंबेरं कशाला शोधायचं?; शिवसेना निश्चिंत

Next Post

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us