Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट

Editorial Team by Editorial Team
May 18, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने भांडाफोड केला. विशेष म्हणजे, चक्क एक पेन्शनर महिला हे सेक्स रॅकेट चालवायची, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  रेखा उर्फ अनिता पाचपोर असे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाई दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर सूत्रधार महिलेला अटक करण्यात आली आहे. आोपी महिला ही नियमित पतीची पेन्शनही घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. रेखा उर्फ अनिता पाचपोर ही महिला सेक्स रॅकेट चालवत होती. नरसाळा मार्ग येथील संत ज्ञानेश्वर नगरात हा धक्कादायक प्रकार सुरू होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई केली.

पोलिसांनी एक सापळा रचला. तसेच खोटा ग्राहक त्याठिकाणी पाठवला. हा ग्राहक त्याठिकाणी पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की ही माहिती खरी आहे,  त्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याठिकाणी लगेचच छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर सूत्रधार महिला रेखा उर्फ अनिता पाचपोर हिला अटक करण्यात आली आहे. रेखाला यापूर्वीदेखील अशाच प्रकारात पकडण्यात आले होते. गरजू आणि गरीब महिला तसेच मुलींना ती आपल्या जाळ्यात ओढायची. यानंतर देहव्यापारात ढकलायची. ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम रेखा ही देहव्यापार करण्याऱ्या महिलांना देत असे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापाने केला वर्षभर लेकीवरच अत्याचार!

Next Post

जळगावात सुप्रिया सुळेंनी दिलेल्या ‘त्या’ इशाराबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगावात सुप्रिया सुळेंनी दिलेल्या ‘त्या’ इशाराबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले..

जळगावात सुप्रिया सुळेंनी दिलेल्या 'त्या' इशाराबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले..

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us