Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुसाईट नोट लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
March 1, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक : विनयभंगानंतर १५ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

सातारा | सुसाईट नोट लिहून एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातारा शहरातील विलासपूरमध्ये घडली.  अभ्यासाला कंटाळलेय; पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही, अशी चिठ्ठी लिहून विद्यार्थिनीने स्वत:च्याच मृत्यूचं गूढ वाढवलंय. प्रियांका निलकंठ आलाटकर (वय- 19, रा. विलासपूर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रियांका आलाटकर ही तरूणी पुणे येथील ससून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. मंगळवारपासून तिची परीक्षा सुरू होणार होती. त्यासाठी ती सोमवारी सायंकाळी चार वाजता पुण्याला जाणार होती. मात्र, तत्पूर्वीच तिने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हे देखील वाचा :

नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय नौदलात ‘या’ पदांवर निघाली भरती, लगेचच करा अर्ज

आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये झाली मोठी वाढ, जाणून घ्या

वाढत्या महागाईचा आणखी एक झटका, अमूलचे दूध इतके महागले

आता प्रवासाचा खर्च होणार कमी, रेल्वेने पुन्हा सुरू केली ‘ही’ विशेष सुविधा

प्रियांकाच्या बेडरुममधील खोलीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये प्रियांकाने ‘मी अभ्यासाला कंटाळले आहे. पण माझ्या मृत्यूचं कारण ते नाही. हा माझा स्वत:चा निर्णय असून, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा उल्लेख केला आहे. यामुळे प्रियांकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. सोमवार सकाळपासून ती तणावात होती. फारशी कोणाशी बोलायचीही नाही. असे पोलीस सांगत आहेत. अचानक तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याने तिच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. कितीही अडचणी आल्या तरी तीडगमगणारी नव्हती. तिला डाॅक्टर होऊन स्वत:चं हाॅस्पीटल थाटायचंहोतं. असं एका तिच्या नातेवाइकांन सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता प्रवासाचा खर्च होणार कमी, रेल्वेने पुन्हा सुरू केली ‘ही’ विशेष सुविधा

Next Post

उद्धवजींनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये, आशिष शेलार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
उद्धवजींनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये, आशिष शेलार

उद्धवजींनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये, आशिष शेलार

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us