Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान ! क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात…अन्यथा होईल मोठं नुकसान

Editorial Team by Editorial Team
October 9, 2021
in राष्ट्रीय
0
सावधान ! क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात…अन्यथा होईल मोठं नुकसान
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून या काळात ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. अनेक ठिकाणी विशिष्ट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी विशेष सवलत आहे. पण डिस्काऊंटच्या नादत अनेक वेळा आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतो. मात्र ही खरेदी महागात पडू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला असा कोणताही त्रास टाळायचा असेल तर क्रेडिट कार्डचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने खरेदी करता, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की, तुम्ही फक्त तुम्हाला परवडेल तितकेच सामान अथवा वस्तू खरेदी करा. अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका ज्यामुळे तुम्हाला किमान शिल्लक पेमेंटसह काम करावे लागेल आणि त्याऐवजी व्याज म्हणून मोठी रक्कम द्यावी लागेल. किमान देय रक्कम थकबाकीच्या 5 टक्के आहे. मात्र, यात ईएमआय समाविष्ट नाही. किमान रक्कम भरल्यास कोणताही दंड आकारला जात नाही, तरी व्याज भरावे लागते.

महागड्या वस्तूंची खरेदी करणं टाळा

कोरोना संकटातून अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. अशा परिस्थितीत हा सणासुदीचा हंगाम बाजारासाठी उत्तम असेल असा विश्वास आहे. मागणीत बंपर वाढ अपेक्षित आहे. तरीही अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळा. लक्षात ठेवा की तुम्हाला एखादी वस्तू तातडीने हवी नसल्यास त्याची खरेदी पुढे ढकलावी.

पैसे काढू नका

आपल्याला क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा देखील मिळते. मात्र, त्यासाठी प्रचंड व्याज द्यावे लागते. त्यामुळे अगदीच अडचणीचा प्रसंग आल्याशिवाय क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नका. रोख रक्कम काढण्यासाठी अनेक प्रकारचे शुल्क आहेत आणि व्याज दर देखील खूप जास्त आहे.

रिवॉर्डस पॉईंटसचा योग्य वापर करा

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च करता, तेव्हा तुम्हाला मोबदल्यात रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. मात्र, त्याची एक्स्पायरीही असते. अशा परिस्थितीत, क्रेडिट कार्डमधून मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंटवर लक्ष ठेवा आणि वेळोवेळी त्याचा वापर करत राहा.

सिबिल स्कोअर चांगला करण्याच्या मागे धावू नका

क्रेडिट वापर गुणोत्तराकडे देखील लक्ष द्या. पैसा बाजारचे साहिल अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी कधीकधी कार्डधारक जास्त खर्च करतात. जर क्रेडिट वापर गुणोत्तर 30 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर क्रेडिट ब्युरो त्यावर विशेष लक्ष ठेवतात आणि CIBIL स्कोअर देखील कमी करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देतेय 50% सबसिडी ; ‘या’ योजनेचा त्वरित लाभ घ्या

Next Post

दहावी-बारावी परीक्षेच्या १७ नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या शेवटची तारीख

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण

दहावी-बारावी परीक्षेच्या १७ नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या शेवटची तारीख

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us