Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सात वर्षीय बालिकेला वडिलांनी पुलावरून फेकले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

najarkaid by najarkaid
January 9, 2020
in जळगाव
0
सात वर्षीय बालिकेला वडिलांनी पुलावरून फेकले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – सात वर्षीय बालिकेला तिच्याच वडीलांनी गिरणा नदीच्या पुलावरून फेकल्याची घटना गुरूवारी दुपारी 12 वाजता उघडकीस आली. कोमल संदीप चौधरी (वय 7 वर्ष) असे मृत बालिकेचे नाव आहे. संदीप चौधरी व त्यांची मुलगी कोमल हे दोघेही बुधवारी रात्रीपासून बेपत्ता होते. गुरूवारी दुपारी गिरणा पुलाखाली लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान मृत कोमलचे वडील संदीप चौधरी याला पारोळा येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे संदीपनेच आपल्या मुलीला गिरणा नदीवरील बांभोरी पुलावरून फेकल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान पोलिस तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

२५ राज्यात गरीबी, उपासमार, असमानता वाढली’

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर; शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारच असल्याचे आश्वासन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us