Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साकेगावजवळील विचित्र अपघातात भुसावळचा दुचाकीस्वार तरुण ठार

Editorial Team by Editorial Team
October 31, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
साकेगावजवळील विचित्र अपघातात भुसावळचा दुचाकीस्वार तरुण ठार
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ जळगाव दरम्यानच्या साकेगाव जवळ तिहेरी अपघातात भुसावळचा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. भुसावळकडून जळगावकडे राँग साइडने जाणाऱ्या ट्रॉलाने समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनला धडक दिली. या वाहनांमध्ये दाबले जाऊन भुसावळ येथील दुचाकीस्वार तरुण मुकेश रामकुमार परदेशी (वय ३१, रा.जामनेर रोड, रामानंद नगर, भुसावळ) हा जागीच ठार झाला. तर या अपघातात दाेघे जखमी झाले.

सविस्तर असे की, साकेगाव येथील उड्डाणपुलाच्या उतारावर शुक्रवारी रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे निघालेल्या ट्रॉलाने (क्रमांक जीजे.१२-बीवाय.९५२१) जळगावकडून भुसावळकडे कोंबड्या वाहून नेणाऱ्या पिकअप व्हॅनला (क्रमांक एमएच.१४-ईएम.४४०२) धडक दिली. या वाहनांचा फटका पाठीमागून दुचाकीने (क्रमांक एमएच.१९-डीजी.०२२४) भुसावळकडे जाणाऱ्या मुकेश परदेशी (वय ३१) यास बसला. दोन्ही वाहनांमध्ये दाबल्या गेल्याने दुचाकीचा चुराडा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पिकअप व्हॅन व ट्रॉला चालक किरकोळ जखमी झाले.

जखमींना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस स्थानकाचे निरीक्षक विलास शेंडे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे आणि नशिराबाद टोलनाका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे विस्कळीत झालेली रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. घटनेची तालुका पोलिस ठाण्यात नाेंद करण्यात अाली अाहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१०वी, १२वी परीक्षेसाठी १७ नंबर फॉर्म भरताय? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Next Post

व्हॉट्सअ‍ॅपवर करा हे ‘सिक्रेट चॅटिंग’, तुमचे मेसेज आपोआप डिलीट होतील, जाणून घ्या हे मस्त फीचर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
व्हॉट्सअ‍ॅपवर करा हे ‘सिक्रेट चॅटिंग’, तुमचे मेसेज आपोआप डिलीट होतील, जाणून घ्या हे मस्त फीचर

व्हॉट्सअ‍ॅपवर करा हे 'सिक्रेट चॅटिंग', तुमचे मेसेज आपोआप डिलीट होतील, जाणून घ्या हे मस्त फीचर

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us