Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस साजरा

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in जळगाव
0
सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

विद्यार्थ्यांना संविधान बाबत माहिती असणे गरजेचे- सौ कल्पना वसाने
जळगांव – येथील सरस्वती विद्या मंदिर येथे आज २६ नोव्हेंबर सविंधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका सौ कल्पना वसाणे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केले. यावेळी संविधान सादर या क्षणाची आठवण म्हणून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या वेशभूषेत असलेला चेतन सपकाळे याने भारताचे सविंधनाचे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत असलेला दर्शन चौधरी यांच्या हाती सोपविले तसेच. या वेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. संविधान बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली व संविधानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमाला प्रोत्साहन संस्थेचे अध्यक्ष व ग.स .चे अध्यक्ष मनोज पाटील यांचे लाभले. सुत्रसंचलन सोनाली गवळी यांनी केले. मार्गदर्शन सुदर्शन पाटील व वैशाली पाटील यांनी केले. अस्मिता चिंचोलीकर यांनी भिमगीत सादर केले. उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले. तर सहकार्य विनय गायकवाड, नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, तसेच सर्व छात्र अध्यपाक यांचे लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फडणवीस ठरले महाराष्ट्राचे सर्वात कमी दिवसाचे मुख्यमंत्री

Next Post

सत्ता संघर्षात ‘जलयुक्त शिवार’ योजनेला ब्रेक

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
सत्ता संघर्षात ‘जलयुक्त शिवार’ योजनेला ब्रेक

सत्ता संघर्षात ‘जलयुक्त शिवार’ योजनेला ब्रेक

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us