Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
July 1, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

बँकेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल बँकिंग अर्थात IBPS मार्फत लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. भरतीची तपशीलवार अधिसूचना (CRP Clerk XII) अधिकृत वेबसाइट ibps.in वर आज 1 जुलै रोजी प्रसिद्ध केली. आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून  अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै असेल. IBPS लिपिक भरती प्राथमिक परीक्षा 2022 अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोजित केली जाईल. IBPS परीक्षा कॅलेंडर 2022 नुसार, लिपिक भरती परीक्षा 28 ऑगस्ट, 3 आणि 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.

IBPS लिपिक भरती प्राथमिक परीक्षा 2022 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. IBPS लिपिक भरती मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. आता या तात्पुरत्या तारखा आहेत. त्यात बदलही होऊ शकतो.

शैक्षणिक पात्रता

IBPS लिपिक भरतीसाठी, उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
संगणक प्रणाली ऑपरेट आणि कार्य करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
– संगणक ऑपरेशन/भाषेतील प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी भरती, दहावी उत्तीर्णांना संधी..

सीमा रस्ते संघटनेत दहावी-बारावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. ३०२ जागा रिक्त

भारतीय पोस्टमध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी.. 

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर

वयोमर्यादा

लिपिक भरतीसाठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे.

शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – १७५/- रुपये]

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमित शाहांनी माझा शब्द पाळला असता तर…; राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले

Next Post

लक्ष द्या ! आजपासून ‘या’ 5 मोठ्या नियमात बदल ; जाणून घ्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
1 जुलैपासून होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार ; जाणून घ्या काय आहेत?

लक्ष द्या ! आजपासून 'या' 5 मोठ्या नियमात बदल ; जाणून घ्या

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us