Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सभेवेळी दुर्घटना ; प्रकाश आंबेडकरांच्या सभा मंचामागील बॅनर असलेला पिलर कोसळला

najarkaid live by najarkaid live
December 25, 2023
in राज्य
0
सभेवेळी दुर्घटना ; प्रकाश आंबेडकरांच्या सभा मंचामागील बॅनर असलेला पिलर कोसळला
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर,(प्रतिनिधी)- शहरातील कस्तुरचंद पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची आज ‘स्त्री मुक्तीदिन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सुरू होण्यापूर्वीच सभा मंचामागील बॅनर असलेला पिलर कोसळल्याने  सभा मंचावरील मागील बाजूला असलेले बॅनर खाली पडल्याने दुर्घटना घडली सुदैवाने घटनेत कुणीही जखमी झाले नसून विचारपिठावर बाळासाहेब आंबेडकर यांचे आगमन होण्यापूर्वीच व्यासपीठाचा मागचा भाग कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे एवढ्या मोठ्या मैदानात काही काळ पळापळ झाली, मात्र काहिचं वेळात सुजात आंबेडकर यांनी मागील बाजूस जात पाहणी करून परिस्थिती हाताळली.

तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढणार 

दरम्यान आज सभेनिमित्त नागपुरात आलेले प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला असून  उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे. शिवसेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचं आमच्या ठरलं आहे, प्रकाश आंबेडकरांच्या या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीचं काहीच झालं नाही तर मग आम्ही 50-50 लढू. त्यांचं जागा वाटप ठरलं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो. काहीच झालं नाही आणि सर्वांनी वेगळं लढायचं ठरलं तर राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही लढावं लागेल. आम्हीही 48 जागा लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमानां सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सौ.वैशाली ताई सुर्यवंशी यांचा वाढदिवसानिमित्त गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानाचा संकल्प

Next Post

पोलिसांची संघटना स्थापन करण्यास तात्काळ परवानगी द्या ; महेंद्र पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पोलिसांची संघटना स्थापन करण्यास तात्काळ परवानगी द्या ; महेंद्र पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलिसांची संघटना स्थापन करण्यास तात्काळ परवानगी द्या ; महेंद्र पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

March 18, 2026
Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us