मुंबई– सचिन तेंडूलकर यांच्या सारा तेंदुलकर, अर्जुन तेंडूलकर यांची ट्वीटरवर अकाऊंट असून ये बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे तेंडुलकरची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळेच तेंडुलकरनं ट्विटर इंडियाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. बुधवारी केलेली पोस्ट ही ट्विटर इंडियाचे टेंशन वाढवणारी होती. त्यानं थेट ट्विटर इंडियाला अॅक्शन घेण्याची विनंती या पोस्टमधून केली.