Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संरक्षण मंत्रालयात ‘गट क’ पदांसाठी भरती, १०वी, १२वी पास तरुणांना सुवर्णसंधी

Editorial Team by Editorial Team
November 2, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. संरक्षण मंत्रालय (MOD) च्या वतीने गट C च्या पदांवर भरती केली जात आहे. या भरतीद्वारे – स्टेनोग्राफर, एलडीसी, मेसेंजर आणि सफाईवाला या पदांवर नियुक्त्या केल्या जातील.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे एकूण 6 पदांची भरती केली जाणार आहे.इच्छुक उमेदवार रोजगार वृत्तपत्रात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत (२० नोव्हेंबरपर्यंत) अर्ज करू शकतात. या भरतीची सविस्तर माहिती 30 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या रोजगार वृत्तपत्रात दिली जाईल.

पदांचा तपशील

लघुलेखक 1 पद, निम्न विभाग लिपिक 1 पद, मेसेंजर 3 आणि सफाईवाला 1 पद

अर्जाची पात्रता
स्टेनोग्राफर आणि एलडीसीसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर, 10वी उत्तीर्ण उमेदवार मेसेंजर आणि सफाईवालासाठी अर्ज करू शकतात.

याप्रमाणे अर्ज करा
उमेदवारांना फॉर्म भरल्यानंतर 21 दिवसांच्या आत संरक्षण मंत्रालय, मुख्यालय 111 उप-क्षेत्र, बेंगडुबी मिलिटरी स्टेशन (पश्चिम बंगाल), स्टेशन हेडक्वार्टर, हाशिमारा (पश्चिम बंगाल) आणि स्टेशन हेडक्वार्टर गंगटोक येथे फॉर्म पाठवावा लागेल.

जाहिरात : PDF 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजारी वडिलांची भेट घेऊन परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

Next Post

थंडीत ‘ही’ एक गोष्ट खा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मिळतील आश्चर्यकारक फायदे

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
थंडीत ‘ही’ एक गोष्ट खा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मिळतील आश्चर्यकारक फायदे

थंडीत 'ही' एक गोष्ट खा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मिळतील आश्चर्यकारक फायदे

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us