Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संपकरी एसटी कर्मचार्‍यांचा अतिरेक होतोय ; गुलाबराव पाटील

Editorial Team by Editorial Team
March 31, 2022
in जळगाव, राजकारण
0
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एसटी विलिनीकरणाच्या मागणीवरून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने आज ३१ मार्चपर्यंत संप मागे घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तरी देखील कर्मचारी आपल्या मागणीवरून संपावर ठाम असून यावर आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपकरी एसटी कर्मचार्‍यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेचा विचार करता, आपल्या मागण्या कायम ठेवत एस टी कर्मचाऱ्यांनी त्वरित कामावर हजर होण्याचं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं. एस टी कर्मचारी संपाचा अतिरेक होत आहे. कारण शाळकरी मुले, शेतकरी यांच्याही अडचणी एस टी कर्मचाऱ्यांनी समजून घ्यायला पाहीजेत. एस कर्मचाऱ्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार आपल्याशी चर्चा करत असल्याचे पाटील म्हणाले.  सर्व संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी कामावर यावं, असं आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांशी आठ वेळा चर्चा केली. नेमलेल्या समितीचा निर्णय आलाय. त्यामुळं आपल्या मागण्या कायम ठेवून तरी कामावर यावं, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांची त्यांचे नेते दिशाभूल करत आहेत, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईने मोडले कंबरडे; आता दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू महागल्या

Next Post

Breaking ! राज्यात सणांच्या आधी सर्व कोरोना निर्बंध हटवले, उद्यापासून काय काय बदलणार?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Breaking ! राज्यात सणांच्या आधी सर्व कोरोना निर्बंध हटवले, उद्यापासून काय काय बदलणार?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us