Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ; महिलेवर आधी बलात्कार केला आणि नंतर…

najarkaid live by najarkaid live
September 11, 2021
in क्राईम डायरी
0
एकाच परिवारातीन ३ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई सारख्या शहरात महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून नराधमांनी आधी बलात्कार केला आणि नंतर नराधम आरोपींनी महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवून जखमी करत अमानवीय कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.महिला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून आणखी काही आरोपी या गुन्ह्यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र मोठी इजा झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.दरम्यान, घडलेल्या या धक्कादायक घटनेनं राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर ; जाणून घ्या तारखा

Next Post

राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टी ची शक्यता ; IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

Related Posts

धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Instagram friendship rape case

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

July 14, 2025
Crime news

Husband Murdered by Wife : पत्नीच्या चारित्र्यावर रोज रोज संशयाचे घाव, अखेर पतीच्या जीवावरच खेळला मृत्यूचा डाव!

July 13, 2025
Husband murdered by wife

woman missing with lover | धक्कादायक घटना : चार मुलांची आई प्रियकरासोबत बेपत्ता

July 10, 2025
Breking news

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 4, 2025
Next Post
राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टी ची शक्यता ; IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

राज्यातील 'या' भागात अतिवृष्टी ची शक्यता ; IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

July 29, 2025
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us