Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! बापाने केला पोटच्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, विकृतीत आईनेही दिली साथ

Editorial Team by Editorial Team
January 6, 2023
in राष्ट्रीय
0
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

बरेली : देशात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या थांबतच नाहीय. अशातच नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. एका पित्याने विकृतीच्या मर्यादा ओलांडल्या. नराधम बापाने आपल्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. परंतु त्याच्या या विकृतीत पिडीतेच्या आईने त्याला साथ दिली. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पिडीतेच्या नराधम बापासह तिच्या आईला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली येथील बहेदी कोतवाली परिसरात ही घटना घडलीय. आरोपी बाप कोरोनाच्या काळात पॉस्को कलमांतर्गत एका प्रकारणात तुरुंगात गेला होता. तिथून सुटून आल्यानंतर त्याने पोटच्या मुलीवरच बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याच्या या कृत्यात त्याची बायको म्हणजेच त्या मुलीच्या सावत्र आईने त्याला साथ दिली आहे. मुलगी ओरडू नये म्हणून त्या सावत्र आईने तिचे तोंड दाबले होते.

या प्रकरणी एसपी देहात राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, बहेडी गावातील एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या भाचीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केला आहे. त्यावरुन पिडीत मुलीच्या नराधम बापासह सावत्र आईला अटक करण्यात आली आहे. या प्रकाराबाबत कुटुंबातील अन्य सदस्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. पोलीस सगळ्यात आधी आरोपीला घरी घेऊन गेले आणि तिथे त्याच्या गुन्ह्यात साथ देणाऱ्या त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेतले. याचबरोबर हल्दवानी आणि बरेली येथे आरोपींविरुद्ध पास्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

सन 2017 मध्येही आरोपीवर कलम 354 आणि 366 नुसार कारवाई करण्यात आली आहे. अशाच एका प्रकरणात तो हल्दवानी तुरुंगातही गेला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंडिया पोस्टमध्ये 8 वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती, दरमहा ६३,२०० रुपये पगार मिळेल

Next Post

मोठी बातमी : संजय राऊतांविरोधात अजामिनपात्र वॉरंट, नेमकं काय आहे प्रकरण?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका, अलिबागमधील संपत्ती जप्त

मोठी बातमी : संजय राऊतांविरोधात अजामिनपात्र वॉरंट, नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us